सामाजिक

विश्व हिंदू परिषद व हनुमान जन्मोत्सव समिति तर्फे आव्हाड यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

Spread the love

भंडारा / प्रतिनिधी

जय श्री राम। प्रभु श्री राम यांच्या विषयी चुकीचे व्यक्तव्य करून, समस्त रामभक्त हिंदू समाज मनाला पीड़ा देन्यारी भाषा बोलत असलेल्या धर्म द्रोही, राम द्रोही, जितेंद्र आव्हाड चा जाहिर निषेध करून, त्याचावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, या साठी आज  विश्व हिंदू परिषद व हनुमान जन्मोत्सव समिति भंडारा तरफे आंदोलन करून, पोलिस निरीक्षक भंडारा यांना निवेदन दिले गेले। या प्रसंगी, हनुमान जन्मोत्सव समिती अध्यक्ष, वि ही प जिल्हा विशेष संपर्क प्रमुख मयूर बिसेन प्रकाश पांडे, ओजल शरणागत विकास मदनकर, मंगेश वंजारी, नितिन धकाते, सौ माला बगमारे अर्चना श्रीवास्तव, सचिन कुंभलकर, प्रशांत निंबोलकर, लवकुमार सिंग ,सत्यम बुंदेला, पियूष घई, ललित जांभूलकर,माधुरी तुमाने,रोशन काटेखाए,अर्चना श्रीवास्तव,नितिन जरकारिया व अन्य धर्म प्रेमी लोक उपस्थित होते

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close