अपघात

रानडुक्कराच्या धडकेत बाप- लेक जखमी

Spread the love

वन विभागाकडून आर्थिक मदतीची मागणी

भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) लाखनी तालुक्यातील मुंडीपार येथील नाजूक सावा कोचे व मुलगा स्वप्नील नाजूक कोचे हे दोन्ही सायंकाळच्या दिनांक 15 ऑक्टोंबर 2023 ला ५ वाजेच्या सुमारास शेतात पाणी लावण्यासाठी गेले व शेताची पाहणी केल्यानंतर घरी दोघेही घरी सायकल ने परत येत असतांना अचानक रानडुक्कर ने सायकल वर धडक दिली व दोन्ही बाप लेकावर हमला करून जखमी केले.
त्यामध्ये नाजूक कोचे यांना खांद्याची हड्डी क्रॅक झाली, तसेच पासरीला, व मांडीची हड्डी क्रॅक झाली . डोळ्याच्या वर 5 टाके लावण्यात आले तसेच स्वप्नील याला सुद्धा डोक्याला मार आहे व टाके सुद्धा लावण्यात आले . वन विभागाचे कर्मचारी भराडे यांनी जागेचा पंचनामा करून जखमीचा बयान घेतलेला आहे.
यांना शासनाने आर्थिक मदत घ्यावी अशी मागणी रजनी नाजूक कोचे यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close