ब्रेकिंग न्यूज
ताडसावळी येथे अैवध रेती वाहतुक करणा-या ट्रक्टरवर कारवाई

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील ताडसावळी येथील पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून अशातच दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास एक अैवध रेती वाहतुक करणारा ट्रक्टर महसूल विभागाच्या हाती लागला असून पुढिल कारवाई साठी पारवा पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आले आहे. हि कारवाई तहसिलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर तहसिलदार मोहनीश शेलवटकर तलाठी रामेश्वर कुमरे आर.जी. राठोड,कोतवाल ईस्तारी आपतवार यांचे उपस्थितत करण्यात आली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1