राजकिय
अध्यक्षपदी निलेश शिरभाते तर उपाध्यक्षपदी राहुल चौधरी
मोर्शी(तालुका प्रतिनिधी)
मोर्शी तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी निलेश शिरभाते तर शहर अध्यक्षपदी राहुल चौधरी यांची निवड
राज्यसभेचे खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी नुकताच मोर्शी तालुका अध्यक्ष म्हणून हिवरखेड येथील निलेश शिरभाते यांचे निवड केली त्याचप्रमाणे मोर्शी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष म्हणून राहुल चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1