Uncategorized

गणेश चतुर्थी च्या पावन पर्वावर कला शिक्षक अजय जीरापुरे यांनी साकारलेली सुंदर कलाकृती

Spread the love

*तूच सुखकर्ता….*
*तूच दुखःहर्ता…..*

*गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे.भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन चतुर्थीला होते व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो..*
*दिनांक – 19 सप्टेंबर ” गणेश चतुर्थी ” निमित्य से.फ.ला. हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयात श्री च्या स्थापनेचे सन 1929 पासून आज 95 वर्षाची परंपरा सुरू आहे त्या निमित्त्याने विद्यालयाच्या दर्शनी फलकावर ” वक्रतुंड ” चे चित्र रेखाटन केले आहे..*

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close