क्राइम

पतीचे विकृत कृत्य , उकळत्या तेलात हात टाकला, प्रायव्हेट पार्ट मध्ये मिरची पूड

Spread the love

पाली (राजस्थान )/ नवप्रहार मीडिया 

                    जगात विचित्र मानसिकतेचे लोकं असतात. त्यांनी केलेले कृत्य ऐकून आपलाच आपल्या कानावर विश्वास बसत नाही. अशीच एक घटना राजस्थान च्या पाली जिल्ह्यात घडली आहे. ही घटना उजेडात आल्या नंतर जनतेत कमालीचा असंतोष पसरला आहे. या व्यक्तीला कडक शिक्षा द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

                उपलब्ध माहिती नुसार राजस्थान च्या पाली जिल्ह्यातील पीडित महिला लग्नाच्यानंतर पत्नी मुलगा आणि पती हे गुजरात राज्यात राहायला होते. परंतु काही दिवसांपूर्वी तिच्या पतीचं स्वभाव बदलला आहे. त्यामुळे तो आपल्या पत्नीला घाणेरड्या पद्धतीच्या शिक्षा देत असल्याची पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. लग्नाच्यानंतर पत्नी मुलगा आणि पती हे गुजरात राज्यात राहायला होते. परंतु काही दिवसांपूर्वी तिच्या पतीचं स्वभाव बदलला आहे. त्यामुळे तो आपल्या पत्नीला घाणेरड्या पद्धतीच्या शिक्षा देत असल्याची पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे

ज्यावेळी पत्नी ओरडत होती. त्यावेळी त्याला अजिबात दया आली नाही. एकवेळी त्रासाला कंठाळून आपल्या माहेरी निघून गेली. माहेरच्या लोकांना याबाबत सगळी माहिती दिली.

पंधरा वर्षापुर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. त्यांनी तीन मुलं सुध्दा आहेत. त्यानंतर सुध्दा पती पत्नीवर शंका घेत होता. त्याचबरोबर त्या महिलेला मुलांच्या जवळ सुध्दा येऊ देत नव्हता. पोलिसांनी त्या महिलेचं मेडिकल केलं आहे. दोषी लोकांच्यावरती कडक कारवाई होणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close