विशेष

आणि त्याने थेट ऐसी मधून केला त्या भक्षावर केला हल्ला

Spread the love

                 सोशल मीडियावर मनुष्याचे जसे व्हिडीओ व्हायरल होतात तसेच प्राण्यांचे देखील व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काहीं परस्पर शत्रू असलेल्या प्राण्यांना एकमेकांवर प्रेम करतांना पाहू शकता तर कधी मित्र असलेल्या प्राण्यांना पाहू शकता . पण हा असा व्हिडीओ आहे की जे पाहून तुम्हीही तोंडात बोट घालाल. चला तर पाहू या काय आहे या व्हिडिओत .

या भयानक व्हिडीओने नेटकऱ्यांची झोप उडाली आहे. तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही अशा ठिकाणाहून सापाने दर्शन दिलं आहे. हा हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ एकदा पाहाच.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गारेगार एसीमधून एक विषारी साप लपून बसला होता. कदाचित त्यालाही गरम होत असेल म्हणून तो एसीमध्ये लपला असेल. हा झाला गंमतीचा भाग. त्या सापाला एसीमधून खाली जमिनीवर एक उंदर पळताना दिसला. उंदराला खाण्याचा तो ठरवतो. अशात तो एसीमधून सरळ खाली येतो आणि उंदरावर हल्ला करतो.

क्षणाचाही विलंब न करता तो उंदराला तोंडात पडकून पुन्हा एसीमध्ये परत जातो. ही भयानक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या रुममध्ये असलेल्या एका व्यक्तीने हा धक्कादायक व्हिडीओ बनवला. सापाने उंदराला तोंडात धरुन एसीमध्ये परत जातानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर theanimal.empire या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close