हिंगणघाट डी.बी. पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई
सचिन महाजन वडणेर प्रतिनिधी
रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान गुन्हे प्रगटीकरण पथकाला मुखबीर कडुन खाञीशीर माहिती मिळाली की . भीम नगर वार्ड लोटन चौक हिंगणघाट जवळ प्रशिक रवींद्र थूल रा. भीम नगर वार्ड हिंगणघाट हा त्याचे ताब्यात देशी व विदेशी दारू बाळगून आहे.अश्या माहिती वरून Api आळंदे सा. डी. बी. पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार नरेंद्र डहाके ,पोलीस नाईक प्रवीण बोधाने, अजहर खान, , प्रमोद डडमल , दीपक मस्के असे भीम नगर वार्ड हिंगणघाट येथे पोहचून आरोपी प्राशिक रवींद्र थूल रा. वीर भगसिंह वार्ड याचे प्रो. रेड घातला असता त्यांचे ताब्यातून 1) 24 सीलबंद खरड्याचा खोक्या मध्ये प्रती खोका मध्ये 90 मि.ली.च्या 100 देशी दारूच्या निपा अशा एकूण 2400 देशी दारूच्या निपा किंमत 102000/रू चा , 2) 180 मि.ली विदेशी दारूच्या 48 नीपा की…14000मिळुन आला व आरोपीची ताब्यातून जुना वापरता मोबाईल किंमत 10000 रू मिळुन आल्याने असा एकूण दारूसाठा कि… 144400 रु आरोपीची ताब्यातून सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून पो स्टे परत येवुन आरोपी विरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला……………………. ………….
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री नुरुल हसन सा. मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा.मा.उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री. रोशन पंडित सा .यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मारुती मुळुक याचे निर्देशाप्रमाणे Api आळंदे गुन्हे प्रगटीकरण पथक अमलदार ,पोहवा नरेंद्र डहाके ,पोलीस नाईक प्रवीण बोधाने,अजहर खान. पो. काँ. प्रमोद डडमल, दीपक मस्के यांनी केली .