क्राइम
तरोडा येथे विषारी दारूने दोन जणांचा मृत्यू दोन जण गंभीर
मोर्शी (तालुका प्रतिनिधी)
प्राप्त माहितीनुसार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरोडा धानोरा येथील विषारी दारू सेवन केल्याने मयाराम कुंजीलाल धुर्वे ,व जगलु फत्तेसिंग टेकाम हे मृत्युमुखी पडले तर सिताराम शेषराव परतेती व त्याची पत्नी दारू पिल्याने तिला तातडीने मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परतेती पती-पत्नीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे .
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1