खरेदी-विक्री संघच्या अध्यक्षपदी सुरेंद्र खापरे यांची निवड
तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब रोहनेकर यांची निवड

नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी / प्रशांत झोपाटे
आज 6/04/2023 रोजी खरेदी-विक्री संघ नांदगाव खंडेश्वर येथे अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. त्यामध्ये मा.श्री वीरेंद्र भाऊ जगताप यांचे विश्वासू व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत मा.श्री सुरेंद्र जी खापरी हे 8 मते घेऊन विजय झाले तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सहकार नेते श्री अभिजीत ढेपे यांचे .निष्ठावंत बाळासाहेबजी रोहनेकर पाटील हे उपाध्यक्षपदी अविरोध निवडून आले.त्याबद्दल त्यांचे काँग्रेस पक्षाच्या वतीने पेढे व हार घालून अभिनंदन केले,त्यावेळी सभासद बंडू पाटील पाटेकर, समीर पाटील दहातोंडे,मनोहर काका चोरे,स्मिता मनीष भाऊ सावदे,वैशाली ताई सचिन रिठे,बाळासाहेब रोहनेकर,संजय देवतडे, दिनेशभाऊ गिरी, प्रभाकररावजी काळमेघ, त्यावेळी तालुका अध्यक्ष निशू भाऊ जाधव,सचिन भाऊ रिठे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष दिपक संजयराव भगत, अतुल ठाकुर मोरेश्वर शिरभाते संजय बुधले हरिष झोपाटे गणेश झोपाटे दिनेश पिपळकर राजेश पारसकर सर्फराज खान,अमोल नरोडे,रमेश ठाकरे,मनीष सावदे , मगेश झोपाटे विक्रम झाडें,प्रवीण सवई, आशिष चव्हाळे चव्हाण,संजय घोंगडे,मनोज भाऊ ढवसे,गजानन जावळकर,गजानन सावदे,गजानन भडके व इतर कार्यकते हजर होते.