सामाजिक
लहुजी शक्ति सेना महिला आघाडी घोराड येथील नियुक्त्या जाहीर
नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली
वर्धा / प्रतिनिधी
वर्धा येथे लहुजी शक्ति सेनेची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. लहुजी शक्ति सेनेचे वर्धा युवा जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे यांच्या हस्ते यावेळी ज्योत्सना राजेश चन्ने यांची घोराड इथे शाखा अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. ललिता संजय वाघमारे उपाध्यक्ष पदी, करुणा विजयी झोंबडे कोषाध्यक्षपदी,शीतल नितेश बिहाडे सचिव पदी,सदस्यांमध्ये रुपाली दिलीप वाघमारे, भावना प्रकाश वाघमारे, प्रेमीला मनोज वाघमारे, पूजा निखिल गायकवाड, सुप्रिया हरी वाघमारे, रीना तुळशीराम वाघमारे, संगीता नरेश पोटफोडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी समाजाचे अजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सदस्या चे यावेळी नियुक्ती पत्र देवून पुढील कार्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1