पोलीस शिपाई भरती – उमेदवारांसाठी सुचना
पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर यांचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ३०८ पोलीस शिपाई भरती २०२१ मधील शारिरीक चाचणी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी या कार्यालयाचे पोआना / आस्था/सआली- ५ / पोशी – २१ / लेखीप.अंतीमयादी / २०२३ दि. २८.०३.२०२३ पत्र क. अन्वये पोलीस मुख्यालय नागपुर शहर, एन. आय. टी. हॉल येथील नोटीस बोर्डवर व पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे www.nagpurpolice.gov.in या संकेतस्थळावर व महाआयटी विभागाचे ://policerecruitment 2022.mahait.org या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https
पोलीस शिपाई भरती – २०२१ मधील लेखी परिक्षा खालील नमुद दिनांकास घेण्यात येत आहे. करिता लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांनी या पदाच्या लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र https
://policerecruitment 2022.mahait.org या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावेत.
लेखी परिक्षेचा दिनांक. ०२.०४.२०२३ रोजी सकाळी ०८.३० वा ते १०.०० वा. पर्यंत पोलीस मुख्यालय, नागपूर शहर येथील मैदान, जुना काटोल नाका चौक येथे घेण्यात येणार आहे. उमेदवारांचा रिपोर्टींग टाईम सकाळी ०६. ३० वा. असुन क्लोजींग टाईम सकाळी ०८.०० वा. आहे. या बाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी.