निवड / नियुक्ती / सुयश
अ. भा.ग्रा.प.संघाची महानगर कार्यकारिणी जाहीर
अ.भा .ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर महानगरपालिका विभाग जिल्हाध्यक्षपदी डॉ.सचिन बोधाने सचिव पदी सुरेश खंडाळकर संपर्क प्रमुख पदी दशरथ वाघमारे यांची नियुक्ती
चंद्रपूर / प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा स्तरावरील बैठक नुकतीचा संपन्न झाली .यात विभागानिहाय् प्रभाग नुसार पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यात राज्य कमेटीच्या सूचनेनुसार अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांच्या मार्गदर्शनात अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात चंद्रपूर महानगरपालिका विभाग अध्यक्ष प्रा .डॉ. सचिन बोधाने सचिव पदी सुरेश खंडाळकर, संपर्क प्रमुख पदी दशरथ वाघमारे, संघटक पदी शशिकांत ठक्कर आदींची नियुक्ती करण्यात आली.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1