अरविंदजी रेवतकर हे समाजाची सेवा करणारे खरे समाज सेवक-डॉ. सतिशभाऊ वारजूकर
चिमूर ता, प्र, ज्ञानेश्वर जुमनाके
अरविंदजी रेवतकर हे ग्राम पंचायत सदस्य ते सरपंच या पदावर असतांना अनेक कामे केले परंतु राजकारना मध्ये असतांना त्यांना समाजाची सेवा करण्याची त्यांच्या मध्ये जिद्ध व तळमळ होती त्याना कोविड च्या काळात समाजाची सेवा केली म्हणून त्यांची कोरोना योद्धा म्हणून त्यांची ओळख झाली आणि आज त्यांचा 49 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्त ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर डॉ.सतिशभाऊ वारजुकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा दिल्या या वेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैद्य साहेब, ज्येष्ठ नेते श्रीनिवासजी सेरकी, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोशन भाऊ ढोक, राष्ट्रवादी नागभीड तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, अहमदजी शेख, अवीशाताई रोखडे, पंकज रेवतकर, अक्षय सहारे,मंचावर उपस्थित मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते