निवड / नियुक्ती / सुयश

दीवाकर नीकुरे यांची काँग्रेस ओबीसी चंद्रपुर जील्हा ग्रामीण अध्यक्षपदी नीवड

Spread the love

चिमूर  ज्ञानेश्वर जुमनाके

अखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष श्री.मल्लीकाअर्जुन खडगे यांच्या मान्यतेने व राष्ट्रीय अध्यक्ष अखील भारतीय काँग्रेस कमिटी ओ.बी.सी.वीभाग कॅप्टन अजयसींगजी यादव यांच्या आदेशाने व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.नानाभाउ पटोले अध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश , काँग्रेस कमीटी यांच्या शीफारसीने व दीवाकरजी नीकुरे यांच्या कार्याची दखल घेउन ओबीसी काँग्रेस चंद्रपुर जील्हा ग्रामीण अध्यक्ष पदी नीवड करण्यात आली आहे .
भवीष्य काळात काँग्रेसला बळकट करण्यासाठी भानुदास एस ‌.माळी प्रदेशाध्यक्ष ओ.बी.सी .वीभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी यांनी हे नीयुक्तीपञ दीले आहे व जीम्मेदारी दीली आहे .त्यांच्या या नीयुक्तीमुळे चिमूर वीधानसभा क्षेञातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मंडळी कडुन अभीनंदन करण्यात येत आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close