सामाजिक
अखेर न.प.प्रशासनाला आली जाग.
मोकाट कुत्री पकडण्याची म़ोहीम झाली सुरु.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी मोकाट जनावरे व कुत्री यांचा सुळसुळाट झाला होता त्या संदर्भात बऱ्याच वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित झाल्या मध्यवस्तीत व शाळा महाविद्यालये येथे कुत्र्याची जत्रा या हेड खाली बातमीचा आता असर झालेला दिसत असुन अखेर न.प. प्रशासनास जाग आली म्हटल्यास वावगं होणार नाही. अखेर मोकाट कुत्री पकडण्याची म़ोहीम मुहूर्त न.प. ला सापडला असून कुत्री पकडण्याचे काम जोमात सुरू झाले आहे त्यामूळे वेळाने का होईना जनतेतून या कामाबदल न.प. प्रशासना बाबत चांगले बोल ऐकायला मिळत आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1