अपघात
ट्रॅव्हल्स पुलावरून ४० फूट दरीत कोसळली : ४ मृत : अनेक जखमी
अनेक गंभीर जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
अमरावती / प्रतिनिधी
अमरावती ते धारणी जाणारी चावला ट्रॅव्हल्स ची लकझरी बस सेमाडोह जवळ पुलावरून खाली कोसळून ४० फूट खोल दरीत पडल्याने ४ प्रवाशी मृत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर बस अमरावती ते धारणी कडे जातं होती.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1