क्राइम
मुंबई / विशेष प्रतिनिधी
हनी ट्रॅप मध्ये अडकून एका पाकिस्तानी महिलेला गुप्त माहिती पुरविणाऱ्या ३१ वर्षीय युवकाला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. माझगाव डॉकमध्ये महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई केली आहे. एटीएसने ३१ वर्षीय स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला ने संवेदनशील माहिती पाकिस्तानी महिलेला दिल्याचं तपासात उघड झालं आहे.
पाकिस्तानी महिलेने या आरोपीला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं असंही आता समोर आलं आहे. कल्पेश बायकरअसं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) माझगाव डॉकयार्ड येथून एका 31 वर्षीय तरूणाला हनी ट्रॅप मध्ये अडकून स्ट्रक्चरल फॅब्रिकेटरला प्रतिबंधित क्षेत्रावरील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचरांना (PIO) दिल्याप्रकरणी अटक केली आहे. एटीएसने कल्पेश बायकर आणि त्याच्या संपर्कातील काही जणांविरुद्ध अधिकृत गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महिलेशी बोलणारा आरोपी कल्पेश हा पीआयओच्या महिला एजंटला हनी ट्रॅप मध्ये अडकून संवेदनशील माहिती देत होता.त्याच्या फेसबुक प्रोफाइलनुसार, कल्पेश बायकर हा माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये फॅब्रिकेटर म्हणून काम करत होता. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील असलेल्या बायकरने अलिबाग येथील आयटीआय महाविद्यालयात फिटरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. तो गेल्या दशकापासून Mazagon Dock Shipbuilders शी संबंधित आहेत, मे 2014 मध्ये तो कंपनीत कामाला लागला होता.
दरम्यान याआधीही अशा घटना समोर आल्या आहेत. डिसेंबरमध्ये, महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे काम करणाऱ्या 23 वर्षीय गौरव पाटील याला पाकिस्तानस्थित इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (PIO) च्या एजंटसोबत काही संवेदनशील माहिती दिल्याप्रकरणी अटक केली आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |