क्राइम

हिन्दू मुलीवर बलात्कार केल्याने जन्नत मिळते या मानसिकते मुळे धर्मांध नराधमा कडून 13 वर्षीय बलिकेवर अत्याचार 

Spread the love

भोपाळ / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                  एकीकडे देशात सर्वधर्म समभाव आहे आणि येथे सर्व गुण्यागोविंदाने नांदतात असे म्हटल्या जाते. पूर्वी  ईद च्या दिवशी अस्लम च्या घरी भुपेश सिरखुरमा खायला जायचा तर दिवाळीत वा ईतर सणाच्या दिवशी अस्लम भुपेश कडे फराळाला यायचा. पण मागील काही काळापासून काही धर्माध लोकांकडून या नात्यात विष कालवल्या जात आहे.आणि त्यामुळे आता सोन समाजात ते सौंदहार्य आणि ते आपलेपण लोप पावत चालले आहे. आता पूर्वीसारखी मानसिकता नसल्याने दोन समुदायात भांडणे ही बाब काही नवीन राहिली नाही.

            दोन्ही समुदायातील काही लोक आजही दोन्ही समुदायात बंधुभाव राहावा म्हणून प्रयत्नशील आहेत. पण तरुणाई पुढे त्यांचा नाईलाज आहे. याच कारणाने देशात अश्या घटना घडत आहे की माणुसकी लाजीरवाणी झाली आहे. इंदूर मध्ये घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर तर अश्या प्रवृत्तीच्या लोकांना फासावर लटकवून दिले पाहिजे अश्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

                पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार  पीडित तरुणीची आई शेतात घर बांधकामांची देखरेख करत होती. यावेळी ठेकेदार अश्रफने . गट्टू खान, ईदू खां, शेरु खान या तीन आरोपींना लोखंडी सळ्या कापण्यासाठी बोलावले होते.दरम्यान एसपीच्या म्हणण्यानुसार, दुपारी मुलीची आई काही कामासाठी जुन्या घरात गेली होती आणि मुलगी घरात एकटी होती. मुलगी एकटी असल्याचे पाहून गट्टूने तिचा गळा आवळून टेरेसवर नेला. तिथे तिच्यावर बलात्कार केला. या वेळी इतर दोन आरोपी खाली उभे राहून लक्ष ठेवून होते.या घटनेने मुलगी घाबरली आणि जोरजोरात रडू लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे आजोबा आले. त्यावेळी गट्टू खानने त्याच्यावर हल्ला केला आणि तिथून पळून गेला. त्यानंतर मुलगी आजोबांकडे धावत गेली. पण घडलेल्या प्रसंगाची माहिती तिने आजोबांना न सागंता . आपल्या आईला सांगितला

यानंतर पीडितेची आई पीडितेला घेऊन पोलीस स्टेशनला गेली. त्यानंतर एसपी हितिका यांनी स्वतः पोलिस स्टेशन गाठले आणि पीडितेशी बोलणे केले. त्यावेळी पीडितेने सांगितले की, २०-२२ वर्षांच्या तरुणाने तिला पाणी पीत असताना पाहिले आणि तोंड दाबून टेरेसवर नेले. तिने आरडाओरडा सुरू केल्यावर त्याने तिचा गळा दाबला.

पोलिसांनी ठेकेदार अश्रफ याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यानंतर अश्रफने तिन्ही आरोपींची नावे व पत्ते सांगितले. पोलीस गावात पोहोचण्याआधीच तिन्ही आरोपींनी मोबाईल बंद करून पळ काढला. त्याच्या कुटुंबीयांची कडक चौकशी केल्यानंतर तिघांनाही जंगलातून अटक करण्यात आली. अहवालानुसार, तपास अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी गट्टू सुरूवातीला बलात्कार केला नसल्याचे सांगत होता. मात्र कडक कारवाईनंतर त्यांने पोलीसांना सर्व माहिती दिली. दरम्यान हिंदू मुलीशी शारीरीक संबध ठेवल्यास जन्नतमध्ये जागा मिळते , अशी धक्कादायक माहिती आरोपीने सांगितली.

 

 

 

दि. ७ जुलै रोजी पोलीस-प्रशासनाने बुलडोझर चालवून आरोपीचे घर पाडले आहे. तिन्ही आरोपी खुड़ैल भागात बांधकाम मजूर म्हणून काम करायचे. येथेच या तिघांनी घरमालकाच्या १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान हिंदू मुलीशी शारीरीक संबध ठेवल्यास जन्नतमध्ये जागा मिळत असल्याने हा बलात्कार केल्यांचे आरोपी गट्टू खान याने सांगितले आहे.

 

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close