क्राइम

अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यांतर्गत शाळकरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग;युवकाला अटक

Spread the love

अंजनगाव सुर्जी / प्रतिनिधी

शाळकरी अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्याअंतर्गत बुधवार दिनांक 3 जानेवारी २०२४ रोजी दुपारी तीन वाजता च्या दरम्यान घडली या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. विवेक अमोल खलोकर वय २२ वर्षे असे युवकाचे नाव आहे, नमूद युवक हा मागील सात ते आठ महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करीत तिला त्रास देत होता त्याच्या त्रासाला कंटाळून तिने अखेर पोलिसात तक्रार नोंदविली या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्या युवकाला अटक केली आहे, घटनेचा पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय थुल व पोहेकॉ संजय इंगळे करीत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close