निवड / नियुक्ती / सुयश
अंजनगाव महिला शहराध्यक्ष पदी सौं हेमलता लेंढे ह्यांची निवड
अंजनगाव सूर्जी / नवप्रहार् मीडिया
राज्यसभेचे खासदार तथा भा ज पा जिल्हाध्यक्ष डॉ, अनिलजी बोंडे यांच्या उपस्थितीत महिला जिल्हाध्यक्ष सौ, अनिता ताई तिखीले यांनी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा च्या अंजनगाव सुर्जी महिला शहराध्यक्ष पदी सौ, हेमलता गजानन लेंधे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे खासदार. अनिलजी बोंडे यांनी व अनिताताई तिखीले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
याप्रसंगी डॉ वसुधाताई बोंडे, मावस्कर ताई, अंजलीताई तुमराम, दर्यापूर विधानसभा प्रमुख गोपाल भाऊ चंदन, नितीनजी गुडघे भाजपा जिल्हा सरचिटणीस यांची उपस्थिती होती त्यांचे निवाडीबाद्धल शहरात सर्वात्र कौतुक होत आहे
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1